कोल्हापुरातील १०२ ग्रामपंचायतींचा खेल अभियान योजनेत समावेश
कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत कोल्हापूर आघाडीवर आहे. राजर्षी शाहूंचा वारसा जतन करणार्या कोल्हापुरातील युवाशक्ती संस्कारित होऊन क्रीडा परंपरा जतन करण्यासाठी पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान योजनेअंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित
करून क्रीडा संस्कृती अगदी खोलवर रूजावी या उद्देशाने हे अभियान कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
Kolhapur Dasara 2010
Subscribe to:
Posts (Atom)